Jaishree Ingle
Others
तुझ्या प्रेमात सखे मी इतका हरवलो
काम धंदा सोडून घेतो तुझ्या मनगटाच माफ....
तुझ्या प्रेमाचे साज कानी पडतात
ऐकतो मी तुझ्या प्रेमाची धून साफ साफ....
कष्ट करूनच मिळत प्रेमाच गोड फळ
तुझं प्रेम आहे बर्फासारखं जे बने वाफ....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी