माझ्यावर
माझ्यावर
1 min
103
ती म्हणे तू प्रेम माझ्यावर
नको करू
जिवंत आस तुझी माझ्यासाठी
नको मारू
माझी उंच उंच स्वप्न काही ना
तुझ्याकडे