STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

माझा मळा

माझा मळा

1 min
126

भर पावसाळ्यातच करपला माझा मळा

मळ्यात त्या उन्हाळ्यासारखी मातली झळा

त्यातच वाळलेलं माझं धान दाखवतो। 

चला साहेब तुम्हाला माझं रान दाखवतो॥


Rate this content
Log in