STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

माघार घेते...

माघार घेते...

1 min
408

तूच सुरवात केली नजर मिळवण्याची 

तुझ्या मनाला माझ्या मनाशी जुळवण्याची 

पुढाकार घेवून तू का माघार घेते.....


माझं दुःख तूच जाणत होती 

देवाकडे माझ सुख मागत होती 

जीव लावून तू का तिरस्कार करते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन