लय तपुन रायलं
लय तपुन रायलं
1 min
341
लय तपुन रायल बा
दिसभर आज ।
घामानं भिजलो अन
गेला मुखावरचा साज ।
पेऊन कच्च्या आंब्याचं पनं
व्हाच थंड गार आज ।
उनामंदी फिराची बावा
हाये मलेच खाज ।
काया कुताड पल्लो
आता यते मले लाज ।
येऊ दे ना आता पानी
पावसामन्दिच हाये
निसर्गाच राज ।