लपवणारा
लपवणारा
1 min
398
ना बंगला ना गाडी
माझ्या बोलण्यात गोडी
मी खूप गरीब दु:ख लपवणारा....
कधी श्रीमंती पाहिली ना
माझी गरिबी कुठे लपली ना
मी रोज भाकरीसाठी लढणारा....