STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

लई भारी.....

लई भारी.....

1 min
177

गल्लीत डी जे ही वाजाया लागले

लहान थोर आनंदाने नाचाया लागले

माझ्या गणरायाची मूर्ती हो लई भारी.....


गणराया मी तुमची मी सेवा करीन

माझं सारं दुख तुमच्या चरणी ठेवीन

गणराया पाठीशी मला कोण मारी.....



Rate this content
Log in