Jaishree Ingle
Others
मला काही कोणाला करायचं ना सिध्द
वाचता तुम्ही माझ्या कविता मी प्रसिध्द
किती ही टोचून बोला मी असाच वागतो......
माझ्या लिखाणाला देता का तुम्ही गाठी
करा तिरस्कार माझा काही माझ्या पाठी
कोणाच्या सांगण्यावरून ना कधी लिहतो.
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी