STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

लिहित असतो....

लिहित असतो....

1 min
268

बोलून सांगता येत नाही गप्प असतो 

भीती वाटते जगाची मी लपलेला असतो 

कागदावर मी माझ्या भावना मांडत असतो...


उगीच कधी काही मी लिहित नाही 

मनात आलं ते लिहिल्याशिवाय राहत नाही 

जे मी भोगलं ते माझं लिहित असतो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन