STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

लेकरात

लेकरात

1 min
757

अरे व्यसनाने होतं तरी काय

शरीराला जाळून तुला मिळतं तरी काय

आईचा चेहरा कधी तू एकटक तरी पहाय

तिचं हे जग सारं आपल्या लेकरात हाय... 


Rate this content
Log in