STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

लढाई

लढाई

1 min
280

अग मी मनाचा चोर 

जीवाला लागला तुझाच घोर 

गावात होतात माझे चर्चे 

रोज तुझ्यासाठी लढाई सखे....


तुझ माझ प्रेम वायरस सारख पसरलं 

तुझ्या प्रेमात मी स्वःताला आवरलं 

तुझ्या मागे लबाड खूप 

तू रूपाची चढाई सखे .....



Rate this content
Log in