STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

लाजून घे...

लाजून घे...

1 min
257

तुझ्यामागे फिरून मला एक वर्ष झालं 

होकार ही मिळेना माझं मन बेहाल झालं 

माझ्या प्रेमाचा तू एकदा विचार करून घे.....


कधी फिरशील माझ्या हातात हात घालून 

बघ माझं गाव राणी खांद्याला खांदा लावून 

मला पाहताच नजर खाली करून लाजून घे......


साहित्याला गुण द्या
लॉग इन