STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

लाज

लाज

1 min
456

माझ्या सुखाचा सागर हळूहळू भर 

दोन वेळेची भाकर देण्याची क्रूपा कर 

वाटे ना काही ही काम करण्याची लाज....


कोणतं काम माझं तू रोखू नको देऊ 

सुखात मला गोड लागेल दुःखाचा खाऊ 

ठेवतो तुझ्या चरणी माझ्या अहंकाराचा ताज....


मी नाही कधी कोणाचं काही वाईट केलं 

तू जितकं मला दिलं त्याचं मी सुख मानलं

तुझी भक्ती केली लावली ना पैशाची खाज...


साहित्याला गुण द्या
लॉग इन