STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

लागलं जळू.....

लागलं जळू.....

1 min
177

तू उडवून गेलीस झोप रात्रीची 

तूझी अदा निघाली सखे कात्रीची 

माझं मनं आठवणींत लागलं जळू.....


तूझी हाक पडेना माझ्या कानी 

सांग सखे कोण तुझ्या ध्यानीमनी 

हातात माझ्या फक्त उरली आहे वाळू....


Rate this content
Log in