Jaishree Ingle
Others
किती जणांनी मारले ताणे
मला भेटण्यासाठी लोक शहाणे
आज माझा स्वभाव चमकू लागला....
मेहनतीचं फळ मला मिळालं
लिहण काय असतं ते कळालं
जीव आज सावरला....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी