STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

कशाला

कशाला

1 min
677

नशीब तुझं तू जन्माला आईच्या पोटी

जन्म झाला नाही तुझा जनावराच्या पोटी

अस जनावरासारखं मग वागतोस कशाला

नको नको ते तू गिळतोस कशाला...  


Rate this content
Log in