कसा रे हा
कसा रे हा
1 min
364
कोप झाला कसा रे हा
लई इथं निसर्गाचा, हा
मातला रं इथं सारा
हाहाकार पावसाचा
कोप झाला कसा रे हा
लई इथं निसर्गाचा, हा
मातला रं इथं सारा
हाहाकार पावसाचा