STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

करण्याची

करण्याची

1 min
426

नशिबात तू स्वप्न बनून ये 

मी आहे तुझा आपलं करून घे 

ईच्छा नाही तुझ्या पासून दुर होण्याची.....


बन सुगंध तू माझ्या श्वासाचा 

राग धरला तू साजणी कशाचा 

दे संधी तुझ्यावर प्रेम करण्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन