STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

करमत

करमत

1 min
499

तू देवाजवळ मला ह्या 

जगात करमत नाही.....


मी हाक मारे तू ऐकत नाही 

मी मोजतो तारे तू दिसत नाही 

ऐक सखे तू कुठे तुझवीन मला जमत नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन