करे तिच्या
करे तिच्या
1 min
406
तिरकं हसणं तिचं
करे बेभान
पाहताच तिला मी
विसरून जाई भान
कच्चं वय तिचं सावळा रंग
करे तिच्या रूपाची पाहणी.....