STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

करावा तू......

करावा तू......

1 min
190

हातावर सजेल रे हिरवा चुडा 

माझ्या कुंकवाचा मान करावा तू......


माझ्या गावात येऊ दे वरात 

वेड्या मैत्रिणी नाचतील जोरात 

सख्या मला नाचत येतं नाही 

आपल्या वरातीत नाचावा रे तू.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन