STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

कोरोना रे

कोरोना रे

1 min
363

जाय रे जाय रे । जा इथून बाबा 

सुखी राहू दे रे । भारतास ॥ 


तुझ्या नावाचा रे । पेटलाय डंका 

जगात सारा हा । कोरोना रे ॥ 


Rate this content
Log in