STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

कोणी नसतं

कोणी नसतं

1 min
372

कोणी नसतं र कोणाचं 

नेता कधीच तुम्हांला मोठं

होऊ देणार नाही । 


जगा रं स्वतः साठीही 

लागा आपआपल्या कामा

नका फिरू त्यांच्या मागे वाही ॥ 


करून कष्ट दिनरात 

पैश्याला पैसा जोडा रं । 

होइल चांगलं तुमचंही पण 

त्यासाठी पोरांनो राजकारण सोडा रं ॥ 


Rate this content
Log in