STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

कळ्यांवर

कळ्यांवर

1 min
405

तिला रोज सकाळी छतावर पाहतो 

तीच्या बाजूच्या गल्लीतच मी राहतो 

ती येते समोर माझ्या मन जळाल्यावर....


आता रोज तीच्या गल्लीत मारतो फेरे 

ठेवले बाजूला बाकी साऱ्या मुलींचे चेहरे 

विश्वास कसा ठेवू काट्यांतल्या कळ्यांवर....


साहित्याला गुण द्या
लॉग इन