Jaishree Ingle
Others
मला कधी कवितेचा प्रकार कळला ना
तुझा प्रकार वाचून माझा जीव जाळला ना
मी कोण जो ओळखतो त्यालाच कळतो.....
सारे माझे मित्र लिहणारे करे नमस्कार
तूला मिळाले असतील खूप पुरस्कार
मी पुढेच चालतो मागे कधीच ना वळतो......
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी