STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

कीव

कीव

1 min
164

आतुर मनं माझं तुझी वाट पाहत 

पाहत पाहत तुला मनं माझं झुरतं

झुरतं आहे मी कर माझी कीव 

कीव केलीस तर मिळेल प्रेम तुझं.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन