STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

खुणवते

खुणवते

1 min
462

झोप न लागता आई आठवण येते 

आहे दुर मी काळजावर वण देते 

मी डोळे मिटताच झोपेशी लढवते....


फोनवर आई माझ्याशी हसून बोलते 

मी फोन ठेवताच एकांतात रडून घेते

माझी वेळेशी गुलामी कोणाला खुणवते


साहित्याला गुण द्या
लॉग इन