STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

खेळतो

खेळतो

1 min
250

तूझी आठवण येता छतावर असतो 

तुझा चेहरा दिसता ताऱ्यांशी खेळवतो.....


एक एक तारा तुझीच गोष्ट सांगतो 

स्वप्नांत तू येता तुझ्या चेहऱ्याशी खेळतो....


कहाणी आपली मी जग जाहीर करतो 

भान विसरता माझ मन वाऱ्याशी जुळवतो....



साहित्याला गुण द्या
लॉग इन