खेळ
खेळ
1 min
319
मला लिहले होते तू किती
लवलेटर
सारे गोड बोल तुझे ते
होते चिटर
माझ्या प्रेमाचा केला तू खेळ
माझ्या भावनांना तू ठेवले वेटवर....