STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

खेड्यात

खेड्यात

1 min
347

दिनरात करतो मी काम 

काळ्या रानात गाळतो घाम 

मी आहे गं एक खेड्यात राहणारा....


माझी नाहीत उचं स्वप्नं 

माझं मी हिरव्या रानात लपन

मी एकटा माझं मी दुःख भोगणारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन