STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

खातात

खातात

1 min
439

मी केली सतत त्यांची आशा  

पाऊलावर मिळाली निराशा

माझे सुख त्यांचे गीतं गातात....


लोकांनी आज बदलले रंग 

लिहतो कागद ही दंग

मी सजेत ते का मजेत खातात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन