Jaishree Ingle
Others
तुझ्या आठवणीत आले
डोळ्यात पाणी
खूप त्रास सहन करून
तुला बनविले मी स्वप्नांची
राणी
तुझ्या प्रेमाचा हा नियम कसा
दूर आहेस तू तरी ही पाईप लाइन
वाल्याच्या तूच ध्यानी मणी
कधी पूर्ण होईल का सखे तुझी
माझी प्रेम कहाणी...
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी