STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

कहाणी

कहाणी

1 min
229

रोज काळोखात गातो मी गाणी 

अशी प्रेमाच्या रात्रीची कहाणी ....


जीवाला माझ्या मिळे चैन 

मन भरून पाही तुला नयन 

तूझ्या हाताने हसून विष पितो 

गोड लागत समुद्राच पाणी.....


आकाशातला चंद्र सगळ्यांना पसंद 

मला साध्या भोळ्या रुपाचा छंद 

मी पूजा करतो तिच्या रूपाची 

मंजुळ माझ्या प्रेमाची वाणी...


Rate this content
Log in