Jaishree Ingle
Others
लोकांनी विष बनविलं
होतो अमृताची वाणी मी
मला रोगी म्हणतात
महाराष्ट्राचं पाणी मी......
कचऱ्याची घाण सारी
माझ्यामध्ये मिसळली
निर्मळ मी माझ्यात
रोगाची साथ उसळली
संताची कहाणी मी......
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी