STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

कबुतरा

कबुतरा

1 min
427

कसं सांगू तू कबुतरासारखा आहेस....

तुझ्या मागे पुढे मी फिरत असते 

तू खूप चिडतोस मी गप्प बसते 

जो रंग बदलतो तू त्याच्यासारखा आहेस....


Rate this content
Log in