काळजात
काळजात
1 min
300
डोळ्यात तू माझ्या काळजात तू
जिकडे मी पाहतो तिकडे दिसतेस तू.....
माझ्या प्रेमाला तूझी आशा कळाली
गुलाबासारख काय गोड हसतेस तू....
माझ्या स्वप्नांत येतो तुझाच चेहरा
मला पाहून इतक का लाजतेस तू....
तुझ्यात मन माझ माझ्यात मन तुझ
काळजाच्या टोक्यावर जाणवतेस तू.....