STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

काळीज फाटलं...

काळीज फाटलं...

1 min
349

तुला ऊन म्हणू की सावली 

निघालीस तू दगेबाज बाहुली 

तुझ मन माझ्या मनाला झटल....


स्वप्नांत आपल्या प्रेमाच गाव 

आज ही ओठांवर तुझच नाव 

तुझ्या आठवणींत काळीज फाटलं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन