Jaishree Ingle
Others
विचारतात लोक प्रेमात कसा हरलास
इतकां तू कसा तिच्या आहार पडलास
राहून राहून का आठवण येते
तुझ्या प्रेमाचा तो काळ सखे....
आज ना माझ्या तुजवीण कोणी मनात
सार काही जवळ एकटा जीवनात
कोणाच्या कुंकवाने आज तुझ
भरलं कपाळ सखे.....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी