STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

जुगार

जुगार

1 min
314

कोण कुठे कसा पळे 

लागती दुःखातही लळे

मन का होतं इतकं गार....


नाती गोती छळतात 

मला सोडून पळतात

का खेळू मी जीवनाचा जुगार


Rate this content
Log in