STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

जोडून सांगतो.......

जोडून सांगतो.......

1 min
446

कॉलेजमध्ये तू माझी सगळ्यात भारी 

देशी दारूपेक्षा खतरनाक तुझी अदा न्यारी 

दुसऱ्या कोणाला मनात ठेवू नको 

तुला हात जोडून सांगतो.......


Rate this content
Log in