STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

जळवू नको......

जळवू नको......

1 min
311

नेहमी तू असतेस माझ्या 

मनाशी खेळत 

माझ प्रेम तुझ्यावर हे 

तुला नाही कळतं 

तुझ्या रागाचा जाळ मोठा 

मला आगीत जळवू नको......


Rate this content
Log in