STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

झूरू

झूरू

1 min
438

रोज उगीच करे उपवास 

लागला तुझ्या नामाचा ध्यास 

तुला पाहण्यासाठी किती झूरू....


कुठे करेल प्रस्थान 

शोधल्या दिशा मिळेना स्थान 

मिळेनास आता किती नवस करु


साहित्याला गुण द्या
लॉग इन