STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

झुरतोय

झुरतोय

1 min
281

तू सुखी रहावी मी हात जोडतोय 

देवाकडे मी तुझंच सुख मागतोय......


अगं तू होकार दे नाकार दे 

साजणी तुझ्यासाठीच मी झूरतोय....


आज सारं जग आहे माझ्यामागे 

राणी मी तुझ्याच मागे फिरतोय.....


प्रेम असं आहे लपवलं जात नाही 

माझा वेडा जीव तुझ्यात गुंततोय....


तुझ्या गं इश्काचा सहन होईना वार 

तुझ्या नजरेचा काळजावर तीर खातोय.....


प्रेमाची अदा होते का नेहमी गैर 

तुझ्या दुराव्याच मी रोज विष पीतोय....


सहन होईल दुःख तुझ्या दगेबाजीच

संगम तू जिंकावी म्हणून रोज हरतोय.


Rate this content
Log in