Jaishree Ingle
Others
मी तुझा आहे एक आवारा वेडा
कधी गोड लागत होता प्रेमाचा पेडा
कळेना मला तुझ्या प्रेमाचा झोल ग...
आज तुझ्या प्रेमाने लुटले
जन्माचे नाते पाईप लाईन वाल्याचे तुटले
तू दिले ना कधी मला प्रेमाचे मोल ग....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी