STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

झापला

झापला

1 min
3K

साऱ्या मित्रांचे कुटाणे 

तोच निपटे 

एक एकाला पकडून तो 

लपटे 

नाव त्याचे सगळ्यांच्या 

मनात 

वाईट बोलणारा त्याने 

आहे झापला.....


Rate this content
Log in