Jaishree Ingle
Others
पोराचं शिक्षणं सारं
अर्ध्यावरच राहून गेलं।
पहिलं होतं स्वप्न लई मोठं
क्षणातच ते नाहीस झालं॥
केलती मेहनत दिन-रात झटून
काय सांगावं अाता सारंच संपून गेलंय।
करता करता शेती इथं
जगणंही अवघड झालंय॥
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी