STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

जगण्याची

जगण्याची

1 min
272

जगापासून लपवून मी प्रेम केलं 

माझ मी सर्व तुझ्या 

हवाली केलं 

शपथ घेतली होती तुझ्यासोबत जगण्याची......


माझं प्रेम मिळवणं तुझी जिद्द होती 

प्रेमाची तुझ्या ना कुठली हद्द होती 

जगाने शिक्षा दिली दुख भोगण्याची....



Rate this content
Log in