STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

जगणं

जगणं

1 min
399

काय सांगू अता कुणाला 

या आयुष्यात हे काय नशिबी आलंय । 

नाही राहील कश्यातच काही अता 

जगणं ही अवघड झालंय ॥ 


शेती केली तर 

त्यात नाही पाऊस । 

गेलं सारं करपुन

संपली सारीच हाऊस ॥ 


करावं काय अता 

कुठुन येईल पैसा । 

पिंकच नाही पिकंल 

काळ आला हा कैसा ॥ 


Rate this content
Log in