जातीचा
जातीचा
1 min
406
डोळ्यासमोर येतं माझं घर
लहान आहे ते खेडेगावातल
माझ सगळ तिथे स्वप्नं आहे
माझ्या स्वप्नातल्या वाड्यातल
अवघड वार दुराव्याच्या छातीचा.....
जीव गुंतला आहे माझा
गावातल्या काळ्या मातीत
खूप काही मिळेल
तुझं आहे तुझ्या गावात अतीत
तिरस्कार शहरातल्या सुखाच्या जातीचा
