STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

जाप

जाप

1 min
230

पायातले मला बूट समजतोस

माझ्यावर इतकं का रागावतोस 

काय चूक माझी मी केला तुझा जाप.... 


साऱ्या जगाला तू बाजूला ठेव 

मी मानते रे तुला माझा देव 

का ढसतो मला हा दूराव्याचा साप.


साहित्याला गुण द्या
लॉग इन